नमस्कार,
आपले मित्र आणि मैत्रीचे स्वयंसेवक श्री. प्रदीप दिक्षीत व प्रा. सुभाष कोतवाल यांनी अण्णा हजारेंच्या ’ भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी ’कॅलीग्राफी हॅपनींग फॉर सोशल कॉज़’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
आपल्या सर्वांनाच देश भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी हे आंदोलन यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर या उपक्रमात सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त जणांना सहभागी करून घ्या.
’कॅलीग्राफी हॅपनींग फॉर सोशल कॉज़’
दि. : शुक्रवार, १९ ऑगस्ट २०११
वेळ : सायं ५ ते ६
ठिकाण : झाशीची राणी चौक, बालगंधर्व रंगमंदीरासमोर
Namaste
Our friend and MAITRI volunteers Mr. Pradeep Dixit and Prof. Subhash Kotwal have organised an event 'Calligraphy Happening for Social Cause'. The event is being organised to support the anticorruption movement initiated by Anna Hazare.
Do join Pradeep and Subhash to further the dream of "Corruption-free India". Spread the message to your friends too.
'Calligraphy Happening for Social Cause'
when : Friday 19 August 2011
Time : 5 pm. to 6 pm.
Where : Zashi Rani Chowk, opposite to Balgandharv Rangamandir
0 comments:
Post a Comment