Friday, May 24, 2013

''आपण '' एक 'स्वयंसवाद' साधूया का?

सन्मित्र हो !आजच्या घडीला, प्रसार माध्यमांच्या अहोरात्र होण्यार्या 
बेलगाम बर्सातीत, आपण प्रथम 'स्वयंसवांद साधण्य्याचा 
एक प्रयत्न करूया का?
विषय : "निसर्ग" आणि "स्त्री"!
प्रश्न : आपल्याला दोघांबाबत काय  वाटते ?
        "आदर'' का "आकर्षण" ?
(अ ) नुतरीत सम्रंम --- दोन्ही !
मग  'आदर' असल्यास आपण कधीच 
त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा 'बलात्कार' करणाऱ नाही !
कारण आदर दाखविल्यास, ती दोघंही आपल्याला 
किती भरभरून देतात…. हे आपण अनुभवले आहे !

आणि फक्त 'भावना शून्य' आकर्षण असेल,
आणि त्यातून आपण आपला 'हक्क' म्हणून 
जर बलात्कार केला - मग ती 'स्त्री' असो वा "निसर्ग' असो -
त्यांच्या"प्रलयंकारी'' प्रकोपास आपणास सामोरी जावे 
लागेल हे भूत, वर्तमान आणि समस्त "अमानवी परावृती'
चे भविष्य आहे -आणि त्यात "स्त्री' आणि "पुरुष' हा 
भेदभाव नाही ! 
आणि म्हणून, दुसरा विषय -
'निसर्ग' आणि  'पुरुषा' बद्दल काय  वाटते ?
दोन्हीचे उत्तर एकच आहे  का ?
'स्वयं संवाद' साधल्या शिवाय 'सुंसवांद'साधणार नाही !
शुभंभवतु … 
आपला स्नेह भूषित 
प्रदीप दीक्षित 
'N.G .O. Hub'
(M) ९९७०१६२८४६
pradeep @csf. org .in 7 comments:

Come & share your views on social issues of your concern