Friday, September 20, 2013

जय जन्माष्ठ्मी

'जय जन्माष्ठ्मी' सामान्य जन जयांच्या  जगण्याच्या 
असह्य ताणतणाव्याचा  दोरखंडावर
बांधती त्यांच्या समस्यांची "दहीहंडी"
सत्ताधुंद राजकारण्यांनी 'पोसलेले' गोविंदा,
त्यांचे "भ्रष्टाचारी मनोरे' उभारुनी ,
प्रचंड 'ध्वनी प्रदूषणा'च्या उन्मादात 
लुटती सारा काळ्या पैशांचा "गोपाळकाला"
असहाय जन मनोमनी उद्वेगाने  
सालाबादा प्रमाणे यंदाही प्रार्थतील 
'देवकी नंदन गोपाला'

देवकी नंदन गोपाला …. 

21 comments:

  1. This blog is so nice to me. I will continue to come here again and again. Visit my link as well. Good luck
    cara menggugurkan kandungan

    ReplyDelete

Come & share your views on social issues of your concern