Wednesday, August 21, 2013

व्यक्तिस्वातंत्र्या वरील भ्याड हल्ला

सन्मित्र संपादक,
आपल्या लोकप्रिय दैनिकात माझ्या खालील आपणास लिहिलेल्या पत्रास 
कृपया प्रसिद्धी द्यावी ही विनंती. 
कळावे ,लोभ आहेच ,वृद्धी व्हावी,
आपला स्नेह भूषित ,
प्रदीप दीक्षित 

===================================================================

व्यक्तिस्वातंत्र्या वरील भ्याड हल्ला  


डॉ. नरेंद्र दाभोळकर हयांच्या वरील अमानवी खुनी हल्ल्याच्या बातमी मधून सावरण्या आधीच,
एफ़. टी .आय आय. च्या विद्यांर्थ्या वर, स्वतःला "अखिल भारत्तीय"म्हणवून मिरवणार्या विद्यार्थी संघटनेने,
पुण्याच्या "विद्यानगरी' ह्या भूषणाला काळिमा फासणारे कृत्य केले आहे, आणि ते नरेंद्र दाभोळकर्याच्या खूना इतकेच 
निन्दनीय आहे !

समाजात "वैचारिक परिवर्तन" घडविणार्या प्रक्रियेत ,इतर राजकीय,सामाजिक,धार्मिक विचारांना विरोध 
ही लोकशाहीतील "मंथन" प्रतिक्रिया असावी. त्याला अनुषंगुन ,जर  ह्याच कार्यकर्त्यांनी त्या दिवशी कार्यक्रम 
बघून,संयोजका बरोबर वाद /चर्चा करून आपला निषेध नोंदवला असता तर त्या साठी त्यांची तयारी होती. 
पण त्यांना नक्षल वाद्यांचे समर्थक म्हणून,नक्षलवाद्यां सारखाच  'छुपा' हल्ला करणे हे कुठल्या 'अखिल भारतीय'
संस्कृतीचे "प्रतिक" आहे? आणि मग प्रश्न उरतो,जाहीरपणे आपले विचार मांडणारे कलाकार ,
आणि लघुपटाच्या माध्यमातून वैचारिक मंथन घडवून अनेक लघुपट निर्माते आणि त्यांच्यावर छुपा 
हल्ला करणारे कार्यकर्ते - कोण नक्षलवादि प्रवृतीच समर्थन करतय आणि कोण प्रचार करतय ?

मी फिल्म इन्सीटयूटचा माजी विधार्थी आणि प्राध्यापक म्हणून,'अ.भा.वि.प'ला जाहीर आवाहन करतो की 
त्यांनी पुढील विध्यार्थी पिढी समोर असले भ्याड आदर्श निर्माण करू नयेत आणि झालेल्या घटनेचे प्र्यायशिच्त 

म्हणून हा कार्र्यक्र्म त्यांच्या तमाम कार्यकर्त्या साठी आयोजित करून वाटल्यास ,जरूर जाहीर निषेध नोंदवावा . 

2 comments:

  1. The cachet watch. Among those who rolex replica apperceive the handshake, it can telegraph success and aftertaste (or abridgement of same). Some may altercate that with replica watches uk a alarm on every smartphone and mini computers on abounding wrists, no one needs a automated watch. But needs are altered from wants. A man's admiration for rolex replica watches an big-ticket automated watch isn't about logic; it's about emotion.

    ReplyDelete

Come & share your views on social issues of your concern